देवी सुरेश्वरी भगवती गंगे | जय जय गंगे नमो नमो

देवी सुरेश्वरी भगवती गंगे ।
त्रिभुवन तारिणी तरल तरंगे ॥ धृ ॥

जय जय गंगे नमो नमो ।
हर हर गंगे नमो नमो ॥ १ ॥

शंकर मौलिना नमो नमो ।
विष्णुपादीनी नमो नमो ॥ २ ॥

भागिरथी जय नमो नमो ।
मम मतीशक्ती ॥ ३ ॥

रोगं शोकं पापं तापं ।
हर मे भगवती कुमती कृपाच्छम् ॥ ४ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने