एकरदना गजवदना देवा | Ek Radana Gaj Vadana Deva

एकरदना गजवदना देवा ।
लंबोदर सगुना ओ देवा २ ।।धृ ।।

मूषक वाहन वरदा देवा ।
विद्या निधी गहना ओ देवा २ ।।१ ।।

गंडस्थल मद श्रविता देवा ।
मधुकर रस भ्रमणा ओ देवा २ ।।२ ।।

सुंडा सुंदर मंडीत देवा |
शशिभूषण वदना ओ देवा २ ।।३ ।।

पार्वतीपुत्र गजानन देवा ।
जय जय गणनाथ ओ देवा २ ।।४ ।।

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने