नंदलाला रे गोपाळा रे । जाऊ दे रे मला
जाऊ दे रे मला मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा
निघुनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला ।
उशिरा झाला बाजाराला नंदलाला रे गोपाळा रे
॥ धृ ॥
निघुनी गेल्या गवळणी थाट । कृष्णा अडवू
नको आमची वाट ॥ १ ॥ उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे... ।
एका जनार्दनीं गवळण राधा। कृष्ण सख्या ची
जडली बाधा ॥ २ ॥ उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे...
जाऊदे रे मला जाऊ दे रे मला मथुरे ला
नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .