महालय श्राद्ध विशेष 2026

महालय श्राध्द विशेष २०२६

दिनांक वार श्राद्ध तिथी
२७-०९-२०२६ रविवार प्रतिपदा श्राद्ध
२८-०९-२०२६ सोमवार द्वितीया श्राद्ध
२९-०९-२०२६ मंगळवार तृतीया श्राद्ध (भरणी श्राद्ध)
३०-०९-२०२६ बुधवार चतुर्थी श्राद्ध / पंचमी श्राद्ध
०१-१०-२०२६ गुरुवार षष्ठी श्राद्ध
०२-१०-२०२६ शुक्रवार सप्तमी श्राद्ध
०३-१०-२०२६ शनिवार अष्टमी श्राद्ध
०४-१०-२०२६ रविवार नवमी श्राद्ध (अविधवा)
०५-१०-२०२६ सोमवार दशमी श्राद्ध
०६-१०-२०२६ मंगळवार एकादशी श्राद्ध
०७-१०-२०२६ बुधवार द्वादशी श्राद्ध (संन्यासिनां महालय)
०८-१०-२०२६ गुरुवार त्रयोदशी श्राद्ध
०९-१०-२०२६ शुक्रवार चतुर्दशी श्राद्ध (शस्त्रादिहत पितृश्राद्ध)
१०-१०-२०२६ शनिवार सर्वपित्री अमावस्या श्राद्ध

विशेष माहिती:

  • भरणी श्राद्ध: दि. २९-०९-२०२६ रोजी आहे.
  • अविधवा नवमी श्राद्ध: दि. ०४-१०-२०२६ रोजी आहे.
  • मातामह श्राद्ध: दि. ११-१०-२०२६ (आईच्या वडिलांचे नातवाने करावयाचे श्राद्ध).
  • पौर्णिमेचा महालय: सप्टेंबर - २९, ऑक्टोबर २, ३, ७, १०. यापैकी कोणत्याही दिवशी करावा.

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने