आरती परशुरामा । पूर्ण मंगलधाम
निराकार रुप तुझें । येई पहातां प्रेमा ।।
आरती परशुरामा । पूर्ण मंगलधाम ||धृ|
आरती परशुरामा || पाळ पंजर दैत्य ।
प्रवल काल कामा ||१|| आरती परशुरामा ||
देवगण खिन्न झाले । करील कोण क्षेमा ।।
करिती प्रार्थना तुज भार्गवरामा ||२|| आरती परशुरामा ||
निर्दाळूनी दवंडीसी । तयाला निजधामा ||
सुखी करा सर्व जन दावूनीयां निजप्रेमा ||३||
आरती परशुरामा ||
टीप :- आपल्या परिचयातील एखादी आरती येथे WEBSITE वर उपलब्ध नसल्यास तसेच आपल्या जवळील कोणती हि आरती येथे POST करायची असल्यास whatsapp वर मेसज करावा.