Adhik mas mahatmya download

×

📿 सेवा बुकिंग / चौकशी फॉर्म

अधिक मास माहात्म्य पोथी PDF

Adhik Mas Mahatmya Pothi PDF Download

20

तुमची PDF 20 सेकंदात उघडेल...

कृपया थोडा वेळ थांबा. PDF Google Drive मध्ये उघडेल.

अधिक मास माहात्म्य पोथी बद्दल

अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णूंचे नामस्मरण, व्रत, दान, जप आणि पोथी वाचन करणे शुभ मानले जाते.

ही PDF भक्तीभावाने वाचन करण्यासाठी, घरच्या घरी पोथी वाचण्यासाठी आणि अधिक मासातील धार्मिक माहिती समजून घेण्यासाठी उपयोगी आहे.

अधिक मास माहात्म्य पुस्तक घरी मागवा

PDF सोबत printed book हवे असल्यास खालील image किंवा button वर क्लिक करा.

Adhik Mas Mahatmya Book Amazon वर पुस्तक पहा
As an Amazon Associate, I earn from qualifying purchases.

PDF कशी उघडेल?

  • 20 सेकंद timer पूर्ण होईल.
  • PDF Google Drive मध्ये उघडेल.
  • वरच्या download icon वर क्लिक करून PDF save करा.
  • जर PDF आपोआप उघडली नाही, तर download button वापरा.

वाचन करताना लक्षात ठेवा

  • पोथी शांत मनाने आणि भक्तीभावाने वाचावी.
  • शक्य असल्यास रोज ठराविक वेळेला वाचन करावे.
  • वाचनापूर्वी देवाचे स्मरण करून सुरुवात करावी.
  • PDF उघडण्यासाठी internet connection आवश्यक आहे.

व्हिडिओ मार्गदर्शन

अधिक मास माहात्म्य किंवा संबंधित माहिती व्हिडिओमध्ये पाहायची असल्यास खालील button वर क्लिक करा. हा व्हिडिओ थेट YouTube वर उघडेल.

YouTube वर व्हिडिओ पहा

अधिक मासात काय करावे?

अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा, नामस्मरण, जप, दान, व्रत आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार पोथी वाचन केल्याने मन शांत राहते आणि भक्तीभाव वाढतो.

PDF ऐवजी पुस्तकातून वाचायचे आहे?

ज्यांना mobile वर PDF वाचणे अवघड वाटते, त्यांनी printed book पाहू शकता.

Adhik Mas Mahatmya Printed Book पुस्तकाची किंमत Amazon वर पहा
As an Amazon Associate, I earn from qualifying purchases.

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .