•|| मूर्ती प्राणप्रतिष्ठा मुहूर्त ||•

जानेवारी २०२६ (मार्गशीर्ष - पौष)
०५-०१-२०२६ शुक्रवार
मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा फक्त महादेवाकरिता
फेब्रुवारी २०२६ (माघ - फाल्गुन)
०६-०२-२०२६ शुक्रवार
माघ कृष्ण पंचमी विष्णू सोडून सर्व देवांसाठी
२०-०२-२०२६ शुक्रवार
फाल्गुन शुक्ल तृतीया दुपारी ३:०० पर्यंत सर्व देवांसाठी
२२-०२-२०२६ रविवार
फाल्गुन शुक्ल पंचमी सर्व देवांसाठी
२६-०२-२०२६ गुरुवार
फाल्गुन शुक्ल दशमी दुपारी १२:०० पर्यंत सर्व देवांसाठी
मार्च २०२६ (फाल्गुन - चैत्र)
०५-०३-२०२६ गुरुवार
फाल्गुन कृष्ण द्वितीया सकाळी १०:०० नंतर सर्व देवांसाठी
०८-०३-२०२६ रविवार
फाल्गुन कृष्ण पंचमी सकाळी १०:०० नं दुपारी २:०० प सर्व देवांसाठी
१५-०३-२०२६ रविवार
फाल्गुन कृष्ण एकादशी दुपारी १:०० नंतर सर्व देवांसाठी
१६-०३-२०२६ सोमवार
फाल्गुन कृष्ण द्वादशी सकाळी १०:०० पर्यंत सर्व देवांसाठी
टीप: कृपया विशिष्ट तिथीच्या वेळेसाठी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपल्या स्थानिक पुरोहितांशी संपर्क साधावा.

संबंधित इतर पोस्ट्स 👇

थोडे नवीन जरा जुने