~ पौष ~
शुक्रास्त असल्याने मुहूर्त नाहीत.
~ माघ ~
कृ. ०३ बुधवार ०४-०२-२०२६
कृ. १० गुरुवार १२-०२-२०२६
कृ. १२ शनिवार १४-०२-२०२६
~ फाल्गुन ~
शु. ०४ शनिवार २१-०२-२०२६
कृ. ०२ गुरुवार ०५-०३-२०२६
टीप :- वास्तू मुहूर्ताचे दिवशी देखील भूमिपूजन करता येईल.
मात्र त्या दिवशी चित्रा, स्वाती, धनिष्ठा, शततारका यापैकी कोणतीही नक्षत्र नसावे.
~~~~~
कृपया विशिष्ट तिथीच्या वेळेसाठी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपल्या स्थानिक पुरोहितांशी संपर्क साधावा.