मुख्यपृष्ठआरती संग्रह लंबोदर गिरीजा नंदना देवा गणपती आरती Sanket Ramdasi लंबोदर गिरीजा नंदना देवापूर्ण करी मनोकामना देवा || धृ ||हे मन पावन तव पदी सेवनबुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||पायी घागुऱ्या वाजती रुणझुणनाचत यावे गजानन देवा ... || २ ||एका जनार्दनी विनवितो तुजविद्या द्यावी गजनना देवा ... || ३ ||