उभे राहूनी सर्व आता आरती करूया

उभे राहूनी सर्व आता आरती करूया |


प्रेमभावे देवाला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥



पंचारती लावूनी आता स्वरूप पाहूया |


ब्रह्मानंदी लीन होऊनी आनंद भोगूया - 2 ॥१॥



उभे राहूनी सर्व आता आरती करूया |


प्रेमभावे देवाला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥



ऐसी विनंती करी आता सर्व जनासी |


दीप लावुनी हरि उभा प्रभूच्या चरणासी - 2 ॥२॥



उभे राहूनी सर्व आता आरती करूया |


प्रेमभावे देवाला शरण जाऊया - 2 ॥ धृ ॥

थोडे नवीन जरा जुने